Ad will apear here
Next
नारायणराव कोळी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
ठाणे : ठाण्याचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय नारायणराव गोविंद कोळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे त्यांच्या प्रतिमेला व कोपरीच्या चेंदणी कोळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्याला महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी, नम्रता जयेंद्र कोळी, मालती रमाकांत पाटील व इतर मान्यवर, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZRYBE
Similar Posts
महावृक्षारोपण अभियानांतर्गत तीन लाख वृक्ष लागवडीचा ठाणे महानगरपालिकेचा संकल्प ठाणे : महाराष्ट्र सरकारने वन विभागाच्या माध्यमातून २०१७मध्ये एक जुलै ते सात जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने चालू वर्षात एकूण तीन लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले असून, त्यापैकी दोन लाख वृक्ष वनविकास महामंडळ या तज्ज्ञ संस्थेकडून लावण्यात येणार आहेत
महावृक्षारोपण अभियानाअंतर्गत एक लक्ष वृक्ष लागवड ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने शिळ येथील खरीवली देवी मंदिरात महावृक्षारोपण अभियानाअंतर्गत एक लक्ष वृक्ष लागवडीच्या उपक्रमाचा शुभारंभ एक जुलै रोजी होणार आहे. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री, व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या
ठाणे शहरात ४२ हजार ४५२ गणेश मूर्तींचे विसर्जन ठाणे : महापालिकेतर्फे निर्माण केलेल्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेतंर्गत दहाव्या दिवशी एकूण १० हजार २६ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.  दीड दिवस, सात दिवस आणि दहा दिवस असे मिळून एकूण ४२ हजार ४५२ मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. महाराष्ट्रात पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना यशस्वीपणे राबविणाऱ्या
ठाण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात खासगी व लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या २० एमएलडी क्षमतेच्या पाणी विक्षारण आणि १० मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली. अशा पद्धतीचे प्रकल्प राबविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language